ई-दैनिक
बातमी प्रत्येक घडामोडीची, बांधिलकी जनहिताची!
वसई-विरार औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील पाणी विनाप्रक्रिया नाल्यात – काकासाहेब मोटे
वसई पूर्वेतील परिसरात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत जीन्स वॉशिंग, टेक्सटाईल, फॅब्रिक कलरिंग असे विविध प्रकारचे कारखाने आहेत. मात्र या कारखान्यातील रसायनयुक्त...
ByPUBLICATION NAVNATHOctober 23, 2026परिवहन सेवेत दिवाळीपूर्वी दाखल होणार ४० नवीन ई-बस
वसई-विरार शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे....
ByPUBLICATION NAVNATHJune 5, 2024पालघर एसटी बस प्रवासातील एनआरएससी कार्डधारकांमुळे तांत्रिक अडचणी
पालघर जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी प्रवाशांना स्मार्ट कार्ड प्रणालीमुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा समोर...
ByPUBLICATION NAVNATHJune 5, 2024पाचूबंदर येथे बांधलेल्या पुलाची चार महिन्यांत दुरवस्था!
पाचूबंदर व पारनाका परिसरातील रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुलाची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना आणि स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ByPUBLICATION NAVNATHJune 5, 2024रेल्वे उड्डाण पुलाच्या मागणीसाठी नागरिक-विद्यार्थी रस्त्यावर उतरले
बोईसर बंजारा वाडा रेल्वे फाटकाजवळ उड्डाण पुलाच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले. वारंवार बंद करण्यात येणाऱ्या रेल्वे फाटकामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने...
ByPUBLICATION NAVNATHJune 5, 2024