Home ई-दैनिक परिवहन सेवेत दिवाळीपूर्वी दाखल होणार ४० नवीन ई-बस
ई-दैनिक

परिवहन सेवेत दिवाळीपूर्वी दाखल होणार ४० नवीन ई-बस

वसई-विरार शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. वाढत्या गर्दीमुळे ही बस सेवा अपुरी पडू लागली आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांचा ताण लक्षात घेता अधिक बसची आवश्यकता आहे.

Share
Share

वसई / विशेष प्रतिनिधी

दिवाळीपूर्वी शहरात पहिल्या टप्प्यात तब्बल ४० नवीन ई-बस दाखल होणार आहेत. वसई-विरार शहरात मोठ्या संख्येने प्रवासी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. मात्र सध्यास्थितीत महानगरपालिकेकडे असलेल्या बसची संख्या अपुरी पडत आहे. सध्या महानगरपालिकेकडे १२० बस असून त्यापैकी ४० ई-बस आहेत. या सर्व बसच्या माध्यमातून ३६ वेगवेगळ्या मार्गांवर सेवा दिली जात आहे.

यातून दररोज ६५ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. बससेवेची संख्या अपुरी असल्याने अनेक वाहतूकविषयक अडचणी निर्माण होत आहेत.

Share

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

वसई-विरार औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील पाणी विनाप्रक्रिया नाल्यात – काकासाहेब मोटे

वसई पूर्वेतील परिसरात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत जीन्स वॉशिंग, टेक्सटाईल,...

पालघर एसटी बस प्रवासातील एनआरएससी कार्डधारकांमुळे तांत्रिक अडचणी

पालघर जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी प्रवाशांना...

पाचूबंदर येथे बांधलेल्या पुलाची चार महिन्यांत दुरवस्था!

पाचूबंदर व पारनाका परिसरातील रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुलाची...

रेल्वे उड्डाण पुलाच्या मागणीसाठी नागरिक-विद्यार्थी रस्त्यावर उतरले

बोईसर बंजारा वाडा रेल्वे फाटकाजवळ उड्डाण पुलाच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले. वारंवार...