बोईसर / विशेष प्रतिनिधी
बोईसर बंजारा वाडा रेल्वे फाटकाजवळ उड्डाण पुलाच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले. वारंवार बंद करण्यात येणाऱ्या रेल्वे फाटकामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून उड्डाणपुलाची मागणी करण्यात येत आहे.




Leave a comment